¡Sorpréndeme!

Pune News | मुलगी झाल्याचा आनंद, बापाने केलं हेलिकॉप्टर बुक | Sakal Media

2022-04-05 908 Dailymotion

Pune News | मुलगी झाल्याचा आनंद, बापाने केलं हेलिकॉप्टर बुक | Sakal Media

पुण्यातील खेड तालुक्यातील शेलगाव येथील अॅड. विशाल झरेकर यांना कन्यारत्न झालं... आणि आपल्या लेकीला घरी आणण्यासाठी त्यांनी चक्क हेलिकॉप्टरचं बुक केलं. 'राजलक्ष्मीच्या' स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय